पोस्ट्स

mahitiblogdware

कांदा रोप तयार करायचय न.१?/how make kanda rop no.1

इमेज
कांदा रोप तयार करायचय☝?kanda rop tayar karachaya/ how make a onion rop👇.   शेतकरी मित्रांनो कांदा रोप आपल्या स्वत: च्या शेतात चांगल्या प्रकारे तयार करणे किंवा आणणे . हे एक कौशल्याचे काम आहे.  मी असी बरीच उदाहरणे पाहीलेत की शेतकऱ्याला  २ किलो बियाण्याचे रोप लागणार असेल तर तो शेतकरी शिल्लक म्हणून , जोखीम नको म्हणून किंवा रोप विक्रीतून कांदा लागणीचा खर्च भागावा म्हणून २ किलो बियाण्याच्या रोपाची स्वत:ला आवश्यकता असताना देखील ५ ते ६ किलो बियाणे खरेदी करुण रोप तयार करण्यासाठी बियाणांची लागण किंवा शेतकऱ्यांच्या भाषेत रोप टाकतात. परंतू विविध कारणामुळे असी परिस्थिती/वेळ येते की त्या शेतकऱ्याला स्वत:लाच लागणीला रोप कमी पडते. शेतकरी मित्रांनो आपणापैकी बरेच या वाइट अनुभवातुन गेलेलो आहोत. हे असे का होते? असा प्रश्न आपण स्वत: ला गांभीर्याने विचारत नाहीत. आणी विचारला तर याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करत नाही. त्यामुळे मी असेही शेतकरी पाहीलेत की ही असी कांदा रोप तयार करण्यात ते बऱ्याच वेळी अपयशी झालेले आहेत.            वरील  एवढी मोठी प्...

सोयाबीन बियाणे कांही जाती/soyabin seeds variety/ सोयाबीण पेरणीसाठी उत्तम बियाणे वाण/ जात कोणती?🤔

इमेज
  सोयाबीण पेरणी अगोदर आपणास प्रश्न पडतो की ,   बियाणे कोणत्या  वाण/जातीचे पेरावे म्हणजे व्हरायटीचे पेरावे?           शेतकरी मित्रानों,             सोयाबीन बियाणे पेरणीसाठी खरेदी करण्याअगोदरच आपण या बाबींचा विचार करणे आवश्यक आहेत त्या खालीलप्रमाणे :-   सोयाबीण बीयाणे खरेदी करण्याअगोदर आपणास सोयाबीण बियाण्याच्या विविध वाणांचा /जातीचा अभ्यास असणे आवश्यक आहे.   अभ्यास म्हणजे त्यांचे गुणधर्म, सोयाबीनच्या विविध वाणांचा/जातींच्या गुणधर्माचा परीक्षण करत असताना आपण खालील मुद्द्यांचा किंवा बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. १. कालावधी. २. हवामाण. ३. रोगप्रतीकारक्षमता. ४. पाण्याची आवश्यकता. ५. जमीणाचा प्रकार. ६. आपण किती प्रमाणात करु शकतो ते नियोजण आणी मेहणत.      शेतकरी मित्रांनो या लेखात आपणास जी माहिती मिळणार आहे असी माहीती आपणास दुसरीकडे लेखीस्वरुपात मिळणे कठीणच. कारण मीही स्वत: शेतकरीच आहे . शेती करत असताणा काय अडचणी येतात याचा अनुभव मी जवळून घेतलेला आहे.त्यामुळे तुम्ही हा लेख लक्षपुर्व...

दारीद्र्य, गरीबी की समृध्दी..ठरविणार आपणच

इमेज
  गरीबीची कारणे व त्यारील उपाय..               गरीबीत जन्मणे, गरीबीत वाढणे हे आपल्या हातातले नाही परंतू गरीबीतच मरणे ही जिवनाची शोकांतीका आहेच.परंतू मानव जातीचा आपमान आहे. या शोकांतीकीची कारणे कोणती? व त्यावर उपाय काय?      या महत्वपुर्ण दोन प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न.      जिवन  अनमोल आहे हे समजणे आवश्यक आहे.हे अनमोल जिवनातील अनमोल अनुभूती घेण्याकरीता जवळ एवढा पैसा हवा की जिवनातील आवश्यक व वैध्य अस्या अनुभुती आपण अनुभूत करु शकू.      आपल्याला गरीबीची कारणे व उपाय शोधण्याअगोदर गरीबी काय हे समजणे गरजेचे आहे. ते खालील मुद्द्यातुन समजुण घेऊ. गरीबीच्या अगोदरची एक पायरी आहे ती म्हणजे दारीद्र्य.       दारीद्रय म्हणजे काय? भुक लागेल तेंव्हा पोट भरण्यासारखे पोट भरूण खायला न मिळणे म्हणजे दारीद्रय. शरीर झाकण्यासाठी न फाटलेली वस्त्र न मिळणे म्हणजे दारीद्र्य. उन,वादळ व पाऊस या तीन्ही पासुन सरंक्षण मिळावे असा निवारा नसणे म्हण...

PRAGATSHEEL SHETKARI प्रगतशिल व समृध्द शेतकरी होणे आहे.

इमेज
  शेतकरी शेतीमध्ये कष्ट करतो इतर व्यवसायीक त्याच्या व्यवसायात करतो त्याप्रमाणे किंवा त्यापेक्षा कमी जास्त प्रमाणात परंतू इतर व्यवसाय करणाऱ्यांच्या राहणीमाणात किंवा आर्थिक प्रगती होण्याचे जे प्रमाण आहे. त्याची तुलणा शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांशी केली तर इतर कोणताही व्यवसाय व शेती व्यवसाय यामध्ये प्रगती आलेख यात खुप तफावत/अंतर दिसते.       वरील निरीक्षण करण्याचा विचार जर फक्त आपल्या शेतकऱ्यांच्या डोक्यात आला तरी शेतकरी म्हणून आपले प्रगतीच्या मार्गतील पहिले पाऊल पडले असे समजावे.      शेतकरी मित्रांनो आपल्या आर्थिक/पैशाच्या कासवगती किंवा अधोगतीचे मुळ आपण लक्षात घेणे आवश्यक आहे नुसते आवश्यकच नाही तर अत्यावश्यक आहे.       अत्यावश्यक का?                   शेतकरी मित्रांनो आपण स्वत:चा व सोबतच आपल्या आवती भोवती जे की फक्त शेती व्यवसाय करतात, शेती व्यवसाय म्हणणे चुकीचे होईल फक्त शेती करतात म्हणुयात यांचे निरीक्षण व परीक्षण केल्यास १००...

शेतीचा अभ्यास शेतकऱ्यांचा विकास. study of agriculture and progress of farmer in marathi

  शेतीचा अभ्यास व शेतकऱ्यांचा विकास ..                मोघम शेती करण्याची सवय  अंगवळणी पडली आहे. म्हणजेच आपल्याला आलेल्या अनुभवाचा किंवा यशस्वी शेतकऱ्याचा अनुभवाचा अभ्यास न करता वर्षानुवर्षे आपण आहे त्या पध्दतीने शेती करतो आणी त्यामुळे आपण शेतकरी आर्थिक म्हणजेच पैस्याच्या आडचणीत जात आहोत. याकरीता आपण गाढवाप्रमाणे फक्त राबण्यापेक्षा कमी अंगमेहणत व कमी खर्च करुण या लेखातुन शेतीचा अभ्यास व त्यातुन शेतकऱ्याचा विकास साधन्याचा प्रयत्न करुयात.           हे करत असताना मी आपल्यासोबत फक्त पुस्तकी ज्ञान किंवा पोपटपंची करणार नसुन माझे स्वत:चे व मी पाहीलेल्या शेतकऱ्याचे खरे अनुभव व त्या अनुभवातुन ध्यानात आलेल्या व समजलेल्या गोष्टी आपणासमोर व्यक्त करणार आहे , अपेक्षा करतो की हा लेख माझ्या हाडाच्या शेतकरीमित्राला शेती सुधारण्यास मदत करेल.           शेतकरी मित्रहो आपण वर्षानुवर्षे जे पिके घेतो त्याच्याबद्दल आपल्याला जर कोणी ख...

सोयाबीन शेतीआहे नफ्याची?/Soyabin sheti aahe nfyachi/ सोयाबीन शेती कशी करावी? /soyabin sheti mahiti

इमेज
सोयाबीन शेती आहे नफ्याची ?/ सोयाबीन शेती कसी करावी?   नमस्कार शेतकरी मित्रानों,             या लेखातुन आपण शेतकऱ्यासाठी वरदान ठरलेल्या व असलेल्या सोयाबीन पिकाविषयी माहीती घेऊयात.            सदरची म्हणजे या लेखातील माहीती ही केवळ पुस्तकी नसुण माझ्या अनुभवाची सत्य माहीती आहे. तर चला शेतकरी मित्रहो सुरु करुयात. of            शेतकरी मित्रहो सोयाबीन शेती करत असताना मुख्यत्वे खालील बाबींचा विचार आपणास करणे गरजेचे आहे. जमीण/ माती. बियाणे वाण. पेरणी कालावधी. हवामान. पेरणी पध्दत/ टोकण पध्दत. पाणी व्यवस्थापण. फवारणी व्यवस्थापन/ रोग नियंत्रण. अन्नद्रव्य व्यवस्थापन/ खत. कामगार व्यस्थापण/मजुर. काढणी/हाव्रेस्टींग/भरडण.         आपण आता वरील अनुक्रमाने प्रत्येक मुद्याचा सविस्तर रीत्या समजावुन घेवुयात. १. जमीण/माती: -   सोयाबीन पिक हे सर्व प्रकारच्या      जमीणीत येते. या कारणामुळेच या पिकास शेतकऱ्याचे  वरदान आहे. कारण सोयाबीन पिक येण्याअगोदर...