शेतीचा अभ्यास व शेतकऱ्यांचा विकास .. मोघम शेती करण्याची सवय अंगवळणी पडली आहे. म्हणजेच आपल्याला आलेल्या अनुभवाचा किंवा यशस्वी शेतकऱ्याचा अनुभवाचा अभ्यास न करता वर्षानुवर्षे आपण आहे त्या पध्दतीने शेती करतो आणी त्यामुळे आपण शेतकरी आर्थिक म्हणजेच पैस्याच्या आडचणीत जात आहोत. याकरीता आपण गाढवाप्रमाणे फक्त राबण्यापेक्षा कमी अंगमेहणत व कमी खर्च करुण या लेखातुन शेतीचा अभ्यास व त्यातुन शेतकऱ्याचा विकास साधन्याचा प्रयत्न करुयात. हे करत असताना मी आपल्यासोबत फक्त पुस्तकी ज्ञान किंवा पोपटपंची करणार नसुन माझे स्वत:चे व मी पाहीलेल्या शेतकऱ्याचे खरे अनुभव व त्या अनुभवातुन ध्यानात आलेल्या व समजलेल्या गोष्टी आपणासमोर व्यक्त करणार आहे , अपेक्षा करतो की हा लेख माझ्या हाडाच्या शेतकरीमित्राला शेती सुधारण्यास मदत करेल. शेतकरी मित्रहो आपण वर्षानुवर्षे जे पिके घेतो त्याच्याबद्दल आपल्याला जर कोणी ख...
कांदा रोप तयार करायचय☝?kanda rop tayar karachaya/ how make a onion rop👇. शेतकरी मित्रांनो कांदा रोप आपल्या स्वत: च्या शेतात चांगल्या प्रकारे तयार करणे किंवा आणणे . हे एक कौशल्याचे काम आहे. मी असी बरीच उदाहरणे पाहीलेत की शेतकऱ्याला २ किलो बियाण्याचे रोप लागणार असेल तर तो शेतकरी शिल्लक म्हणून , जोखीम नको म्हणून किंवा रोप विक्रीतून कांदा लागणीचा खर्च भागावा म्हणून २ किलो बियाण्याच्या रोपाची स्वत:ला आवश्यकता असताना देखील ५ ते ६ किलो बियाणे खरेदी करुण रोप तयार करण्यासाठी बियाणांची लागण किंवा शेतकऱ्यांच्या भाषेत रोप टाकतात. परंतू विविध कारणामुळे असी परिस्थिती/वेळ येते की त्या शेतकऱ्याला स्वत:लाच लागणीला रोप कमी पडते. शेतकरी मित्रांनो आपणापैकी बरेच या वाइट अनुभवातुन गेलेलो आहोत. हे असे का होते? असा प्रश्न आपण स्वत: ला गांभीर्याने विचारत नाहीत. आणी विचारला तर याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करत नाही. त्यामुळे मी असेही शेतकरी पाहीलेत की ही असी कांदा रोप तयार करण्यात ते बऱ्याच वेळी अपयशी झालेले आहेत. वरील एवढी मोठी प्...
सोयाबीन शेती आहे नफ्याची ?/ सोयाबीन शेती कसी करावी? नमस्कार शेतकरी मित्रानों, या लेखातुन आपण शेतकऱ्यासाठी वरदान ठरलेल्या व असलेल्या सोयाबीन पिकाविषयी माहीती घेऊयात. सदरची म्हणजे या लेखातील माहीती ही केवळ पुस्तकी नसुण माझ्या अनुभवाची सत्य माहीती आहे. तर चला शेतकरी मित्रहो सुरु करुयात. of शेतकरी मित्रहो सोयाबीन शेती करत असताना मुख्यत्वे खालील बाबींचा विचार आपणास करणे गरजेचे आहे. जमीण/ माती. बियाणे वाण. पेरणी कालावधी. हवामान. पेरणी पध्दत/ टोकण पध्दत. पाणी व्यवस्थापण. फवारणी व्यवस्थापन/ रोग नियंत्रण. अन्नद्रव्य व्यवस्थापन/ खत. कामगार व्यस्थापण/मजुर. काढणी/हाव्रेस्टींग/भरडण. आपण आता वरील अनुक्रमाने प्रत्येक मुद्याचा सविस्तर रीत्या समजावुन घेवुयात. १. जमीण/माती: - सोयाबीन पिक हे सर्व प्रकारच्या जमीणीत येते. या कारणामुळेच या पिकास शेतकऱ्याचे वरदान आहे. कारण सोयाबीन पिक येण्याअगोदर...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा